सांस्कृतिक
सांस्कृतिक विभागातील सर्व ताज्या घडामोडी
श्रावणात भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा! पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनाची सुविधा; प्रशासनाकडून विशेष नियोजन
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भगवान शिवाच्या भक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदा भाविकांना अधिक वेळ दर्शन घेता येणार आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मंदिर पहाटे ५ वाजता खुले होणार असून रात्री ९.३० वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. श्रावणी सोमवारच्या दिवशी तर भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. भाविकांना कमीत कमी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी प्रशासनाकडून यंदा विशेष नियोजन करण्यात येत आहे.दर्शनाच्या वेळेत मोठा बदलयापूर्वी भीमाशंकर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे मंदिरातील दर्शनाच्या वेळेवर काही प्रमाणात मर्यादा घाल...
सविस्तर वाचा
लोहगड, राजगड, शिवनेरीला मिळणार महामार्गांची जोड; 'फोर्ट हेरिटेज कॉरिडॉर'ला वेग