मनोरंजन
मनोरंजन विभागातील सर्व ताज्या घडामोडी
‘नवरा माझा नवसाचा 2’ फेम हेमल इंगळेचा साडीतील दिलखेचक अंदाज; सोशल मीडियावर फोटोंची चर्चा
‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री हेमल इंगळे सध्या तिच्या नव्या साडी लूकमुळे चर्चेत आली आहे. हेमलने सोशल मीडियावर साडीतील काही खास फोटो शेअर केले असून, तिच्या या पारंपरिक अंदाजाला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. या फोटोमध्ये हेमलने आकर्षक ऑर्गेंझा साडी परिधान केली आहे. साडीला साजेशी हिऱ्यांची ज्वेलरी, हलका मेकअप आणि केसांमध्ये सजवलेली पांढरी गुलाबाची फुलं असा तिचा लूक पाहायला मिळतो. या साध्या पण एलिगंट स्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हेमल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून, ती वेळोवेळी आपल्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असते. तिचे हे नवे फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर चर्चेत आले असून, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’मधील भूमिकेमुळे हेमलला प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळाली...
सविस्तर वाचा
टीव्ही जाहिरातींचा नियम बदलला! २० वर्षांनंतर तासाला १२ मिनिटांची मर्यादा हटवली