Saturday, 12 September 2026 Pune, Maharashtra

अर्थ

अर्थ विभागातील सर्व ताज्या घडामोडी

Hero
ठळक बातमी

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी दबावात

भारतीय शेअर बाजारात बुधवारी, 2 सप्टेंबर रोजी व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर विक्रीचा दबाव दिसून आला. जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणाचा परिणाम भारतीय बाजारावरही जाणवला.अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेला भू-राजकीय तणाव हा बाजारातील चिंतेचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून, त्याचा परिणाम भारताच्या आयात खर्च आणि महागाईच्या अंदाजांवर होण्याची शक्यता आहे.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. आशियातील इतर प्रमुख बाजारांमध्येही कमजोरी दिसून आल्याने भारतीय बाजारातील सुरुवातीचा दबाव वाढला.दिवसभरात बाजाराची दिशा ठरवताना जागतिक संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील घडामोडी महत्त्वाच्या ...

सविस्तर वाचा
News
पुणेकरांच्या खिशाला पुन्हा झटका! सणासुदीआधी गुळाचे दर वाढले; १५ दिवसांत किलोमागे ८ रुपयांपर्यंत वाढ
News
हॉटेल व्यवसायासाठी आनंदाची बातमी! 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर ₹192 ने घसरले; वाढत्या खर्चातून मिळाला दिलासा
News
एमएसएमई उद्योजकांसाठी मोठा दिलासा! ₹५०० कोटींपर्यंत उलाढालीची मर्यादा; डिजिटल नोंदणीसह थकीत पैशांवरही नियम
News
लॉन्च अपडेट! टाटा अल्ट्रॉज ऑटोमॅटिक CNG मध्ये उपलब्ध; किंमत 8.69 लाखांपासून सुरू