२०१९-२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) झालेल्या गैरप्रकारच्या पार्श्वभूमीवर २०२२ च्या शिक्षक भरतीतील सात हजारावून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायलयाने मोठा दणका दिला आहे. खांडपिठाच्या आदेशा नुसार त्यांना तातडीने कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
Leave a Reply