दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षा चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्र लिहून पाच महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.या पत्र मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्ती पासून इतर अनेक मुद्द्यावर स्पष्टीकरण मागितले आहे.केजरीवाल यांनी सांगितले की हे पत्र राजकीय नेता म्हणून नाही तर सामान्य नागरिक म्हणून लिहिले आहे #Arvindkejriwal #mohanbhagwat #RSS #RSSChief #india #punevarta
Leave a Reply