सरपंच उपसरपंच मानधनात दुप्पट वाढ मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यम अशी बोलताना ही माहिती दिली
Leave a Reply