वेदांत फोकसकॉन प्रकल्प,टाटा एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात ला गेले होते. या प्रकल्पा नंतर महाराष्ट्रात येणारा मोठा प्रकल्प हा गुजरात ला गेल्याची बातमी आहे.18 हजार रुपयाची कोटीची गुंतवणूक असलेला रिन्यू येबल अँड ग्रीन एनर्जि कंपनी चा सोलर पॅनल प्रकल्प गुजरात ला गेला. #nagpurproject #jobs # finance #investment #devendrafadnavis #gujrat #nagpur #nitingadkari #business #employment #punevarta
Leave a Reply